Grains benefits : सात धान्ये : आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची
Grains benefits भारतीय आहारामध्ये शाकाहारी अन्न, फळे आणि धान्ये यांचा समावेश होतो. धान्य हे विशेषतः महत्वाचे आहेत कारण ते शरीराला आवश्यक असलेल्या पोषक तत्वांचा सर्वोत्तम स्त्रोत आहेत. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये विविध प्रकारच्या धान्यांचा वापर केला जातो. त्यापैकी सात धान्यांचा वापर विशेष महत्त्वाचा मानला जातो. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी, कांकणी (कुरीट) आणि चवळी ही सात धान्ये … Read more